General Bipin Rawat\'s Funeral: जनरल बिपिन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार ,देण्यात आली 17 तोफांची सलामी

2021-12-10 120

सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारात लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली . यावेळी लोकांनी बिपीन रावत यांच्या   स्मरणार्थ घोषणाबाजीही केली. या घोषणा होत्या – जब तक सूरज-चांद रहेगा, बिपिन जी का नाम रहेगा।